CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
शहराच्या मध्यभागी आणि सर्वांना जवळ निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स

आपण जेव्हा घर विकत किंवा भाड्याने घेण्याचा विचार करत असतो तेव्हा आपल्या मनात घराविषयीचे काही प्लॅन असतात.. घर हे हॉस्पिटल पासुन काही अंतरावरच असायला हवे, घरापासुन मुलांची शाळा आणि आपल्या नोकरीचे (जॉबचे) ठिकाण जवळ असायला हवे, घरापासुन भाजी मार्केट जवळ असायला हवे, आपल्याला रोज लागणाऱ्या गोष्टी आणि आणीबाणी च्या वेळी लागणाऱ्या गोष्टी पटकन उपलब्द होतील अश्याच ठिकाणी आपण घर शोधत असतो.. पण आपल्याला आपल्या मनासारखे घर मिळते का? काही गोष्टींमध्ये आपल्याला तडजोड करावीच लागते आणि अश्या तडजोडी आपण आपल्यासाठी आणि आपल्या लोकांसाठीच करत असतो. पण शिक्षण हि अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तडजोड करून चालत नाही, आपण कोठे शिकत आहोत, काय शिकत आहोत, शिक्षण घेताना आपल्याला कोणत्या सुविधा प्राप्त होतात, आपण ज्या संस्थेमध्ये शिकत आहोत त्या संस्थेमध्ये आपल्याला कोणत्या सुविधा प्राप्त करून दिल्या जातात? या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपण योग्य संस्था निवडतो..

Nilaya iCATS Institute of Commerce ने या सर्व समस्यांचे समाधान केले आहे, पुणेशहराच्या मध्यभागी सर्वांना जवळ आणि सोयीस्कर पडेल अश्या ठिकाणी स्वतःची संस्था सुरु केली, जेणेकरून या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही आणि प्रवासात जास्त वेळ जाणार नाही. प्रत्येक जण समस्यांवर मात करूनच पुढे चालत आहे म्हणुन अजुन कोणाला त्रास सहन करावा लागु नये म्हणुन हि संस्था सर्वांच्या हितासाठी उभारली आहे.

Nilaya iCATS Institute of Commerce मध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, २०० पेक्षा जास्त संगणक (Computer), AV Excellence आणि ध्यान कक्ष (Meditation Rooms) अश्या सुविधा तर आहेतच याशिवाय छोट्या छोटया समस्यांवर सुद्धा लक्ष देऊन सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

या संस्थेचे नाव निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स असले तरीही या संस्थे मध्ये प्रत्येक क्षेत्रातील पदवीधर(Graduate) विद्यार्थी शिकु शकतात, या संस्थेत टाई बांधण्यापासून वैयक्तिक विकासापर्यंत सर्व गोष्टी शिकवल्या जातात, सिलॅबस मधील प्रत्येक गोष्ट कृती द्वारे शिकवली जाते, प्रॅक्टिकल नॉलेज वर भर दिला जातो, इंटरव्हिव मध्ये काय बोलायचं आणि कसं बोलायचं अश्या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली जाते.

तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये शिकल्यानंतर बाहेर पडला असाल तर त्या शिक्षण संस्थेचा आणि तुमचा संभंध पण संपलेला असतो, मग तुम्हाला नोकरी मिळते कि नाही किंवा तुम्हाला शिक्षणाचा काही फायदा झाला कि नाही अश्या गोष्टींकडे शिक्षण संस्था लक्ष देत नाहीत कारण तुमच्या नोकरीशी शिक्षण संस्थांचा काडीमात्र संभंध नसतो आणि शिक्षण संस्था अश्या गोष्टींमध्ये लक्ष सुद्धा घालत नाही पण जेव्हा तुम्ही Nilaya iCATS Institute of Commerce मध्ये जाताल तेव्हा हि संस्था तुम्हाला स्टॅम्प पेपर वर लिहुन देते कि निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मधुन शिकुन बाहेर पडताना तुमच्या हातात नोकरी असेल” आपल्या शिक्षणाकडे आणि शैक्षणिक सुविधांकडे तर निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स चे लक्ष असतेच याशिवाय आपल्याला १००% नोकरी मिळवुन देण्याची हमी सुद्धा निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स देते. कोर्स आणि इतर अधिक माहितीसाठी प्रत्यक्षपणे एकदा Nilaya iCATS Institute of Commerce ला भेट द्याच.