CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
व्यवसाय सुरु करण्यात finance अश्या प्रकारे सहायक असते.

पूर्वी बहुतांशी परंपरागत चालत आलेले व्यवसायच क्रमशः चालू ठेवले जायचे. एखाद्याचा पुस्तके छपाईचा कारखाना असेल तर त्यांचा मुलगा पण तेच करायचा. व्यवसायामध्ये खूप धोका असतो हे पालुपद पूर्वी पासून ‘व्यवसाय’ या शब्दाला चिकटत आलेले आहे. त्यामुळे ज्यांना व्यवसायांची कसलीच पार्श्वभूमी नाही त्यामुळे ज्यांना व्यवसायांची कसलीच पार्श्वभूमी नाही अशांनी कधी व्यवसाय करण्याचे धाडस केलेच नाही आणि ज्यांनी केले त्यांनी त्यांच्या व्यावसायिक अपयशाचा पाढा वाचल्याने नवीन उद्योजकांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होत असते. अर्थात त्यावेळची परिस्थिती प्रतिकूल आणि आजच्यापेक्षा पूर्णतः वेगळी होती ही गोष्ट आपण समजू शकतो. हल्ली मात्र व्यापार उद्योग करण्यासाठी ग्लोबलायझेशनमुळे खूपच अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर अनेक संधी हात जोडून उभ्या आहेत. आजच्या तरुणांना चाकोरीबद्ध जीवनशैली नको आहे त्यामुळे व्यवसायाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे सकारात्मक आहे, यापेक्षा व्यवसाय करण्याची क्रेज निर्माण होत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ज्ञानरूपी पंखांच्या आधारे पूर्ण आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या तरुणाईला कॉमर्स क्षेत्रात असंख्य संधी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे नवउद्योजकांना कॉमर्स क्षेत्रात निपुण असणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी धैर्य, चिकाटी जिद्द या गुणांच्या जशी  नितांत आवश्यकता असते तसेच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हवे असते, आणि कॉमर्स क्षेत्रासंबधी परीपूर्ण मार्गदर्शन मिळते ते पुणे येथील आय-कॅट्स इन्स्टिट्यूट येथे.

व्यवसाय कोणताही असो तो यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायाचे व्यावहारिक ज्ञान असणे जसे अवश्यक असते तितकेच आर्थिक ज्ञान असणेही आवश्यक असते, आणि या ज्ञानाच्या जोरावरच व्यवसायामध्ये नवनवीन शिखरे गाठता येतात. याच बाबीचे महत्व लक्षात घेऊन अत्यंत प्रभावीपणे व्यवसायाभिमुख अभ्यासशैली अंगिकारली आहे ती पुणे येथील आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ यांनी. आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ च्या प्रभावी कोर्सेसमुळे विद्यार्थी व्यवसायनिर्मिती मधील बारकाव्यांचा अभ्यास करून निश्चितच यशाचे उंच शिखर गाठू शकतात. आय-कॅट्सच्या विविध व्यवसायपूरक कोर्सेसमुळे विद्यार्थ्यामध्ये उद्योजकतेबाबत कमालीचा आत्मविश्वास निर्माण होऊन अनेकजण यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. आय-कॅट्समध्ये ऍडव्हान्स फायनान्स,उद्योजक्ते साठी लागणारे स्किल्स, ऍडव्हान्स अकाऊंट्स, बँकिंग, कॉर्पोरेट अकाऊंट इत्यादी जॉब ओरिएंटेड कोर्सेस शिकविले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना जॉब मिळण्याची 100% खात्री असते. पुण्यामधील आय-कॅट्स इन्स्टिट्यूट मध्ये अगदी प्रभावीपणे नोकरीपुरक अभ्यासक्रम शिकविले जातात. याव्यतिरिक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे कोर्सेस शिकविले जातात. व्यवसायामध्ये यश मिळविण्यासाठी सगळ्यात मोठे जे भांडवल असते ते म्हणजे आत्मविश्वास, अणि हाच आत्मविश्वास निर्माण होण्यास बळ मिळते आय-कॅट्स इन्स्टिट्यूट मध्ये. येथे शिकविलेल्या कोर्सेसमुळे  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविशास निर्माण होतो आणि या आत्मविश्वासामुळे त्यांना सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. आय-कॅट्स इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जीवन जगण्याची खरी कला शिकविली जाते त्यामुळेच दिवसेंदिवस आय-कॅट्स इन्स्टिट्यूटचा लोकप्रियतेचा आलेख उंचावतच आहे. विद्यार्थ्यांनी भ्रामक जाहिरातींना बळी न पडता व वेळ न दवडता लगेच आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ ला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा व आपले भवितव्य उज्ज्वल करावे.