CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचा शॉर्ट टर्म कोर्स करून अकाऊंट मॅनेजर व्हा

पुण्यातील निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ मध्ये C.A.M. अर्थात Corporate Accounts Manager हा शॉर्ट टर्म कोर्स शिकविला जातो. ७.५ महीने कालावधीच्या या कोर्समध्ये ADVANCED ACCOUNTS, DIRECT TAXES, SOFT SKILLS, BANKING, BASIC FINANCE, INDIRECT TAXES(Including GST), TALLY ERP, ADV WORD, EXCEL, PPT, SAP, INSURANCE & SHARE-MARKET, ACCOUNTS, MANAGEMENT, 9+PRACTICAL PROJECTS ON ACCOUNTS, E-COMMERCE, E-BANKING, PAY-ROLL इत्यादी विषय शिकविले जातात. रविवारच्या सुट्टी सहित महिन्याचा दूसरा व चौथा शनिवार वगळता सोमवार ते शनिवार हा कोर्स शिकविला जातो. शिकवणीची वेळ सकाळी ७ ते ९, सकाळी ९.१५ ते ११.१५ व सकाळी ९.३० ते दुपारी १, दुपारी १.३० ते सायंकाळी ५ आणि संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत असते.

C.A.M. कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुण्यातील निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ तर्फे बाँड पेपरवर जॉब लागण्याची हमी दिली जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी ३ ते ५ वर्षामध्ये १० लाख रुपयापर्यंत कमाई करू शकतात. बारावी, बीकॉम किंवा कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.  महत्त्वाची बाब म्हणजे जे नॉन कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत ते देखिल हा कोर्स करून चांगला जॉब मिळवू शकतात.

 C.A.M. कोर्समुळे अनेकांना त्यांचे ड्रीम जॉब मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. जॉब पूरक कोर्स सगळीकडेच शिकविले जातात पण पुण्याच्या निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मधून एखादा विद्यार्थी जेंव्हा कोर्स पूर्ण करून बाहेर पडतो, तेंव्हा त्याच्यासोबत केवळ पुस्तकी ज्ञान नसते तर त्याच्याजवळ असते जिद्द, चिकाटी आणि कमालीचा आत्मविश्वास. इथे व्यवसायिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आनंदी जीवन जगण्याची कला शिकविली जाते त्यामुळे विद्यार्थी आणि निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स यांच्यात जे ऋणानुबंध निर्माण होतात त्याचे मूल्यमापन करता येणे शक्य नाही. इथे विद्यार्थ्यांमध्ये ‘आपण हे सहज करू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण केला जातो आणि सकारात्मक आत्मविश्वास ज्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला असतो ती व्यक्ती जगात कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तग धरु शकते आणि म्हणून यामुळेच निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स चे वेगळेपण सिद्ध होते.

‘सपने उन्हीके पुरे होते है, जिनके सपनो में जान होती है| यूँ ही पंख होने से कुछ भी नहीं होता, उड़ान तो हौसलोंसे होती है|

 

Dream

 

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा हौसला बुलंद होतो त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता लगेच निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ला भेट दया आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा.